गोव्याच्या आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवातून ‘न्यूड’ सिनेमाला अचानक वगळण्यात आलं. मराठी इंडस्ट्रीत सध्या यावरुन नाराजी व्यक्त होतेय. अभिनेत्री स्पृहा जोशीला हे अजिबात पटलेलं नाहीय. 'असं का? हाच का अभिव्यक्तीचा हक्क? खरंच!' अशा तीव्र शब्दांत स्पृहानं माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आणखीही काही जण याविरोधात नाराजी व्यक्त करताहेत.
हाच का तो हक्क?
गोव्याच्या आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवातून ‘न्यूड’ सिनेमाला अचानक वगळण्यात आलं. मराठी इंडस्ट्रीत सध्या यावरुन नाराजी व्यक्त होतेय. अभिनेत्री स्पृहा जोशीला हे अजिबात पटलेलं नाहीय.
Maharashtra Times 15 Nov 2017, 9:24 am