मराठी कलाकारांच्या सोशल मीडियावरील उपस्थितीची कायम चर्चा होत असते. प्रिया बापट या गुणी अभिनेत्रीनं अलीकडेच एक फोटो चाहत्यांशी शेअर केला. या पोस्टमधून ती सगळ्यांना एक चांगला संदेश देते आहे. यात असं म्हटलंय, की 'आज परिस्थिती कशीही असो, त्यातूनही माणूस म्हणून आपली वाढ होत आहे. आपण जे आहोत त्याचा स्वीकार करा.' पण यावर प्रियाचं म्हणणं असं आहे, की इतरांना हे तुम्हाला सांगायची वेळ येऊ देऊ नका, आणि सदैव आनंदी राहा.
आनंदी राहा!
की इतरांना हे तुम्हाला सांगायची वेळ येऊ देऊ नका, आणि सदैव आनंदी राहा.
Maharashtra Times 1 May 2017, 12:48 am