आठवणी बऱ्याचदा हव्याहव्याशा वाटत असतात. अमेय वाघ, सुबोध भावे, सिद्धार्थ चांदेकर, मकरंद अनासपुरे या चौघांचा एकत्र असा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. सुमारे १५ वर्षांपूर्वी या चौकडीनं 'कवडसे' नावाच्या सिनेमात काम केलं होतं. सुबोधच्या बायकोनं तेव्हा टिपलेला हा क्षण चाहत्यांसोबत शेअर केलाय. त्यामुळे खास करून अमेय आणि सिद्धार्थ खुशीत आहेत.
पंधरा वर्षांपूर्वीचे 'कवडसे'

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2018, 9:03 am