सध्या छोट्या पडद्यावरील कॉमेडी विश्वात बरीच उलथापालथ होताना दिसतेय. आता कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेकला टक्कर देण्यासाठी गुत्थी फेम सुनील ग्रोव्हर सज्ज झालाय. तो पुढच्या महिन्यात स्वतःचा नवा कोरा शो घेऊन येणार आहे म्हणे. कपिलशी वाद झाल्यावर तशा अफवा यायला सुरुवातही झाली होती. मात्र आता याबद्दल लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सुनीलचा शो येत असला तर आपल्याला आनंदच असल्याचे कृष्णानं म्हटलंय.
तो येतोय
मात्र आता याबद्दल लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सुनीलचा शो येत असला तर आपल्याला आनंदच असल्याचे कृष्णानं म्हटलंय.
Maharashtra Times 18 Sep 2017, 12:14 am