अ‍ॅपशहर

‘सुपरगर्ल’ एमी

आगामी '२.०' चित्रपटात रजनीकांतसोबत एमी जॅक्सन चमकणार आहे. तिच्यासाठी हे वर्ष एकदम खास ठरलंय. अलीकडेच तिनं अमेरिकन टेलिव्हिजनवर पदार्पण केलंय.

Maharashtra Times 24 Nov 2017, 12:56 am
आगामी '२.०' चित्रपटात रजनीकांतसोबत एमी जॅक्सन चमकणार आहे. तिच्यासाठी हे वर्ष एकदम खास ठरलंय. अलीकडेच तिनं अमेरिकन टेलिव्हिजनवर पदार्पण केलंय. 'सुपरगर्ल' या टीव्हीसीरिजमध्ये एमी चक्क सॅटर्नहून आलेल्या सुपरहिरोच्या भूमिकेत चमकतेय. शूटिंगनिमित्त व्हॅन्कुव्हर, लंडन अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला फिरायला मिळाल्याचं तिनं सोशल मीडियावर लिहिलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज