शाहरुख, सलमान, कतरीना यासारखे सुपरस्टार्स लवकरच एका व्यासपीठावर येणार असल्याचं बोललं जातंय. नेमकं कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ते एका शोमध्ये. या शोचं निवेदन करण जोहर करतोय. या बहुचर्चित शोमधल्या एका भागात ते तिघंही येणार आहेत. करणचा हा शो लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. या तिघांनाही एकत्र आणण्यासाठी तो प्रयत्न करत असल्याचं समजतं. खरोखरच ते एकत्र येणार का हे आता समजेल.
सुपरस्टार्स एकत्र?
शाहरुख, सलमान, कतरीना यासारखे सुपरस्टार्स लवकरच एका व्यासपीठावर येणार असल्याचं बोललं जातंय...
Maharashtra Times 21 Aug 2018, 4:00 am