'विठ्ठल' या आगामी मराठी सिनेमात गे आयकॉन सुशांत दिवगीकरची एक महत्त्वाची भूमिका असल्याचं समजतं. मॉडेल आणि रिअॅलिटी स्टार असलेला सुशांत यात हिंदी-इंग्रजी भाषेतलं एक गाणंही गाणार आहे म्हणे. मिस्टर गे वर्ल्ड असलेला सुशांत मूळचा मराठी असल्यानं तो या प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहे. या वर्षातच सुशांतचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याच्या कामाकडे इंडस्ट्रीचंही बारकाईनं लक्ष असेल.
‘विठ्ठल’साठी उत्सुक
मिस्टर गे वर्ल्ड असलेला सुशांत मूळचा मराठी असल्यानं तो या प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहे. या वर्षातच सुशांतचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याच्या कामाकडे इंडस्ट्रीचंही बारकाईनं लक्ष असेल.
Maharashtra Times 11 Jul 2017, 12:14 am