अ‍ॅपशहर

कहानी में ट्विस्ट?

‘पहिला दिवस..क्रमश:’ असं कॅप्शन देत खुद्द आकांक्षानं हा फोटो पोस्ट केलाय. आता या नव्या प्रकरणात नेमकं काय शिजतंय हे सुशांतच सांगू शकेल.

Maharashtra Times 24 Oct 2017, 12:44 am
अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत सिंग राजपूतचं नाव क्रिती सॅननशी जोडलं जात होतं. पण, निर्माता रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत या कहानीमध्ये एक ट्विस्ट आल्याचं समोर आलंय. या पार्टीमधला सुशांतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात तो आकांक्षा रंजन कपूरला मिठी मारत तिला जादू की झप्पी देताना दिसतोय. ‘पहिला दिवस..क्रमश:’ असं कॅप्शन देत खुद्द आकांक्षानं हा फोटो पोस्ट केलाय. आता या नव्या प्रकरणात नेमकं काय शिजतंय हे सुशांतच सांगू शकेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज