सुशांत सिंग राजपूत सतत या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय बनतो. ताज्या गॉसिपनुसार लवकरच तो एका दिग्दर्शकाच्या भव्य सिनेमात चमकणार आहे. त्यासाठी या पठ्ठ्यानं मानधन म्हणून मोठी रक्कम सांगितली होती. या सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पडुकोणला घेण्याचा विचार सुरू असल्याचं सुशांतला समजलं. तिच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी हातून जाऊ नये म्हणून त्यानं चक्क मानधनाची रक्कमही कमी केली म्हणे. यात खरं किती खोटं किती हे सुशांतच सांगू शकेल!
दीपिकासाठी काय पण!
तिच्यासोबत काम करण्याची सुवर्णसंधी हातून जाऊ नये म्हणून त्यानं चक्क मानधनाची रक्कमही कमी केली म्हणे. यात खरं किती खोटं किती हे सुशांतच सांगू शकेल!
Maharashtra Times 12 Oct 2017, 12:20 am