मालिकेत काम करताना कलाकाराला काय काय करावं लागेल याचा नेम नसतो. कलर्स मराठीच्या 'सख्या रे' या मालिकेच्या निमित्ताने अभिनेता सुयश टिळक याला म्हणे चक्क तुफानावर स्वार व्हावं लागलं. हे तुफान म्हणजे त्याचा घोडा. मालिकेत तो साकारत असलेल्या रणविजय या भूमिकेसाठी त्याने पहिल्यांदा घोडेस्वारी केली. 'शूटिंगच्या दरम्यान तुफान आणि माझ्यात खूप छान नातं निर्माण झालं' असं सुयश सांगतो.
सुयशची घोडदौड
'शूटिंगच्या दरम्यान तुफान आणि माझ्यात खूप छान नातं निर्माण झालं' असं सुयश सांगतो.
Maharashtra Times 11 Mar 2017, 12:21 am