अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या कुठे आहे माहितीय का? जर्मनीनंतर तिनं अलीकडेच चेक रिपब्लिक गाठलंय. अलीकडेच प्रागचे काही सुंदर फोटोज तिनं पोस्ट केलेत. काही दिवसांपूर्वीच स्वानंदीनं एक मोठा ब्रेक घेत तिचा परदेश दौरा सुरू केला. या सगळ्या प्रवासाचा आनंद स्वानंदी कसा घेतेय हे ती वेळोवेळी तिच्या चाहत्यांपर्यंत इन्स्टाग्रामवरून पोहोचवतेय. तिचा 'ट्रॅव्हल डायरीज'चा हॅशटॅगही लोकप्रिय होतोय.
भटकंतीची गोष्ट
या सगळ्या प्रवासाचा आनंद स्वानंदी कसा घेतेय हे ती वेळोवेळी तिच्या चाहत्यांपर्यंत इन्स्टाग्रामवरून पोहोचवतेय. तिचा 'ट्रॅव्हल डायरीज'चा हॅशटॅगही लोकप्रिय होतोय.
Maharashtra Times 29 Jul 2017, 12:34 am