रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा आता फारच रंगली आहे. चर्चा व्हावी यासाठी हे दोघंही सतत काहीना काही कारण देतच असतात. आता या फोटोचं बघा. रणबीरच्या कुटुंबासोबत या फोटोत आलियासुद्धा आहे. 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाच्या निमित्तानं त्यांचे सतत एकत्र फोटो असतात असा कोणी युक्तिवाद केला तरी हा फोटो ते खोटं ठरवताना दिसतो.
सहकुटुंब सहपरिवार
रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा आता फारच रंगली आहे चर्चा व्हावी यासाठी हे दोघंही सतत काहीना काही कारण देतच असतात...
30 2 Jan 2019, 4:00 am