काही ना काही गोळा करण्याचा छंद प्रत्येकाला असतो. अभिनेत्री तब्बूलाही असाच एक छंद आहे. पण तिची ही आवड जरा हटके आहे. फार कमी जणांना याबद्दल माहित असेल, पण या संवेदनशील अभिनेत्रीला चक्क वेगवेगळे नेल पेंट्स गोळा करण्याची खूप हौस आहे म्हणे. अर्थात तिच्या लांबसडक बोटांवर ही रंग रंगोटी दिसतेही छान! तिच्याकडे रंगबिरंगी नेलपेंट्सचं खूप मोठं कलेक्शन आहे. तिनं घरातलं एक मोठं कपाट मुद्दाम तिच्या आवडीच्या अशा सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठीच राखून ठेवल्याचं कळतं.
छंद माझा वेगळा
काही ना काही गोळा करण्याचा छंद प्रत्येकाला असतो. अभिनेत्री तब्बूलाही असाच एक छंद आहे. पण तिची ही आवड जरा हटके आहे.
Maharashtra Times 27 Jul 2016, 12:31 am