'बाहुबली २'च्या प्रदर्शनाची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली असताना त्यातली अभिनेत्री तमन्ना भाटियाला मात्र सध्या वेगळ्याच चिंतेनं ग्रासलंय. ही सुंदरी एका आगामी चित्रपटात मूकबधीर तरुणीची भूमिका साकारते आहे. 'कोलाइयोथिर कालम' या तामिळ थ्रिलर सिनेमाचा हा रिमेक आहे. या सिनेमात केलेलं काम लोकांना आवडेल की नाही याबाबत याचं तमन्नाला टेन्शन आलं आहे. यात तिच्यासोबत प्रभुदेवाही एका हटके भूमिकेत दिसणार असल्याचं कळतं.
तमन्नाला टेन्शन
'कोलाइयोथिर कालम' या तामिळ थ्रिलर सिनेमाचा हा रिमेक आहे. या सिनेमात केलेलं काम लोकांना आवडेल की नाही याबाबत याचं तमन्नाला टेन्शन आलं आहे.
Maharashtra Times 19 Apr 2017, 12:24 am