दीपिकाची फॅशन कान फेस्टिव्हलमध्ये गाजली. तिथे रेड कार्पेटवर आल्यावर एक गोष्ट मात्र तिच्या चाहत्यांना चटकन लक्षात आली. ती म्हणजे तिच्या मानेवरचा टॅटू. काही दिवसांपासून दिसणारा हा टॅटू आता गायब झाला आहे. कानला येताना तिनं तो मेकअपनं झाकल्याचं कळत होतं. टॅटू लपवून ठेवण्याचं कारण काय असेल याची चर्चा आता सुरू झाली आहे.
टॅटू गायब
दीपिकाची फॅशन कान फेस्टिव्हलमध्ये गाजली तिथे रेड कार्पेटवर आल्यावर एक गोष्ट मात्र तिच्या चाहत्यांना चटकन लक्षात आली...
Maharashtra Times 14 May 2018, 4:00 am