तेजस्विनी पंडितनं अलीकडेच तिचा आणि तिच्या दोन जवळच्या मित्रांचा एक पाठमोरा फोटो शेअर केला. या फोटोबद्दल लिहिताना तिनं ‘थ्री इडियट्स’ असं म्हटलं आहे. यातले ते दोन जण आहेत उमेश कामत आणि सिद्धार्थ जाधव. यांच्यासोबत शूटिंग करणं म्हणजे एक धमाल अनुभव असल्याचं तेजस्विनी लिहिते. आगामी 'ये रे ये रे पैसा'निमित्त हे तिघं एकत्र शूटिंग करताहेत.
थ्री इडियट्स
यांच्यासोबत शूटिंग करणं म्हणजे एक धमाल अनुभव असल्याचं तेजस्विनी लिहिते. आगामी 'ये रे ये रे पैसा'निमित्त हे तिघं एकत्र शूटिंग करताहेत.
Maharashtra Times 16 Oct 2017, 12:39 am