शाहरुख खान रोमान्ससाठी जितका ओळखला जातो तितकाच त्याच्या मिश्कील बोलण्यासाठीही. नुकत्याच झालेल्या 'आस्क एसआरके' सेशननिमित्त त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. झालं असं, की एका चाहत्यानं शाहरुखला विचारलं, 'तुझा ‘फॅन’ आला, सलमानचा ‘ट्युबलाइट’ येतोय. आता काय आमिर खान इलेक्ट्रिसिटी बिल नावाचा सिनेमा घेऊन येणार का?' असं लिहून चिडवलं. त्यावर शाहरुखनं, 'हा विनोद आता जुना झालाय. काही तरी नवीन सांग रे' असं उत्तर त्यानं दिलं.
नवीन सांग रे
शाहरुख खान रोमान्ससाठी जितका ओळखला जातो तितकाच त्याच्या मिश्कील बोलण्यासाठीही. नुकत्याच झालेल्या 'आस्क एसआरके' सेशननिमित्त त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
Maharashtra Times 18 Jun 2017, 1:07 pm