अ‍ॅपशहर

ती माझी प्रेरणा

फारशी यशस्वी ठरली नाही पण नवऱ्यासाठी मात्र ती प्रेरणा आहे होय, आम्ही सांगतोय ट्विंकल खन्नाबद्दल...

Maharashtra Times 11 Sep 2018, 4:00 am

अभिनेत्री म्हणून ती स्वत: फारशी यशस्वी ठरली नाही. पण नवऱ्यासाठी मात्र ती प्रेरणा आहे. होय, आम्ही सांगतोय ट्विंकल खन्नाबद्दल. अक्षय कुमारनं नुकताच त्याचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला. तेव्हा, माझ्या अनेक भूमिकांमागची प्रेरणा ही ट्विंकलच असल्याचं त्यानं जाहीरपणे सांगितलं आहे. दरवर्षी एक तरी सुपरहिट सिनेमा हवाच अशी अटच तिनं मला घातली आहे. त्यामुळे उत्तमोत्तम भूमिका साकारण्याची प्रेरणा मिळते, असं तो म्हणतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज