अभिनेत्री अनुष्का शर्माची निर्मिती असलेली 'पाताल लोक' ही सीरिज सध्या गाजतेय. स्टार बनल्यानंतर वयाच्या २५ व्या वर्षी निर्माती होण्याचा धाडसी निर्णय तिनं घेतला. पण, स्वत:ला अभिनय करण्यासाठी चित्रपट बनवत नसल्याचं ती सांगते. अनुष्का म्हणते, की 'स्वत:ला 'स्टार' बनवण्यासाठी मी चित्रपटांची निर्मिती सुरू केलेली नाही. मला स्वतःला माझ्याच सिनेमात कास्ट करायचं नाहीय. मी बसून लेखकांशी बोलेन, त्यांच्याशी काही गोष्टींवर चर्चा करेन जेणे करुन खास प्रकारचे चित्रपट तयार करता येतील.'
चित्रपट स्वत:साठी नव्हे
अभिनेत्री अनुष्का शर्माची निर्मिती असलेली 'पाताल लोक' ही सीरिज सध्या गाजतेय...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jun 2020, 4:00 am