योगगुरु बाबा रामदेव यांचा मनोरंजनसृष्टीतही मुक्त संचार सुरू झाला आहे. आधी नृत्यावर आधारित एका रिअॅलिटी शोमध्ये ते पाहुणे म्हणून दिसले. त्यानंतर आगामी ‘ओम शांती ओम’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसतील. बाबा रामदेव आता सिनेसृष्टीतही पदार्पण करणार आहेत. ‘ये है इंडिया' चित्रपटात ‘सैया सैया’ या गाण्यात ते झळकणार असल्याचं समजतं.
सिनेमाही झळकणार
योगगुरु बाबा रामदेव यांचा मनोरंजनसृष्टीतही मुक्त संचार सुरू झाला आहे. आधी नृत्यावर आधारित एका रिअॅलिटी शोमध्ये ते पाहुणे म्हणून दिसले. त्यानंतर आगामी ‘ओम शांती ओम’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसतील.
Maharashtra Times 11 Aug 2017, 12:11 am