अ‍ॅपशहर

‘फास्टर’ची भेट

आपण ज्याचे फॅन असतो ती व्यक्ती जर अचानक समोर आली तर? आनंदाला पारावार राहत नाही. अमेय वाघचं असं झालं. नाटकाच्या परदेश दौऱ्यासाठी सध्या तो लंडनला गेला आहे. तिथे एका ठिकाणी फिरत असताना त्याला दक्षिण आफ्रिकेचा तेज गोलंदार डेल स्टेन भेटला.

Maharashtra Times 18 Jun 2018, 11:12 am

आपण ज्याचे फॅन असतो ती व्यक्ती जर अचानक समोर आली तर? आनंदाला पारावार राहत नाही. अमेय वाघचं असं झालं. नाटकाच्या परदेश दौऱ्यासाठी सध्या तो लंडनला गेला आहे. तिथे एका ठिकाणी फिरत असताना त्याला दक्षिण आफ्रिकेचा तेज गोलंदार डेल स्टेन भेटला. फास्टर फेणेला जगातला फास्ट बोलर भेटला. त्यामुळे तो खूश झाला होता. त्याच्याबरोबरचा एक फोटो त्यानं सोशल मीडियावर नुकताच शेअर केला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम amey-wagh


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज