कलाकाराची लोकप्रियता जेवढी जास्त तेवढा त्याच्या मानधनाचा आकडा मोठा. विनोदीवीर कपिल शर्माच्या तगड्या मानधनाचीही अशीच चर्चा होती. पण, नव्या रुपात सुरू झालेल्या शोमध्ये मात्र त्याचं मानधन उलट कमी करण्यात आल्याचं कळतं.
यापूर्वी एका शोसाठी तो साठ लाख रुपये एवढं मानधन घ्यायचा म्हणे. पण, आता हाच आकडा प्रति शो दहा ते बारा लाखांवर आल्याचं समजतंय. सलमान खान या शोचा निर्माता असल्यामुळे कपिलनं कमी मानधनात काम करायची तयारी दाखवल्याची चर्चा आहे.