मध्यंतरी दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. यावर एका मुलाखतीत टायगर म्हणाला की, 'लोकांना सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्याची इच्छा नेहमीच असते. मला दिशाची कंपनी चांगली वाटते आणि आम्ही दोघे एकत्र खूप मजा करतो. अशा चर्चांमुळे आमच्या मैत्रीवर काहीही फरक पडत नाही'. असं टायगर जरी म्हणत असला तरी काही दिवसांपूर्वी त्यांच्या ब्रेकअपची चर्चा चालू होती.
टायगरची 'दिशा' भरकटली?
मध्यंतरी दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती...
30 29 Dec 2018, 4:00 am