अभिनेत्री मिताली मयेकर सध्या फारशी कुठे दिसत नाहीय. एवढी गुणी अभिनेत्री सध्या काय करतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे वाचा. सध्या ती एका मराठी डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकणार असल्याचं कळतं. लवकरच एका नव्या चॅनेलवर हा शो सुरू होणार असून, त्यात आणखीही काही मराठी कलाकार दिसणार आहेत. त्याचं चित्रीकरणही सुरू झालं आहे. मितालीचं नृत्यकौशल्य पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतील.
रिअॅलिटीमध्ये झळकणार
अभिनेत्री मिताली मयेकर सध्या फारशी कुठे दिसत नाहीय एवढी गुणी अभिनेत्री सध्या काय करतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे वाचा...
Maharashtra Times 7 Jul 2018, 4:00 am