बॉलिवूडस्टार्सकडे असलेल्या आलिशान गाड्या हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण, जर कुणी नेहमी टॅक्सीमधून फिरत असेल तर? थोडं आश्यर्च वाटलं ना? होय, हे खरं आहे. प्रसिद्ध फिल्ममेकर आर बालकी यांच्याकडे 'लंडन टॅक्सी' ही लंडन शहरातली आयकॉनिक गाडी आहे. इंडस्ट्रीमध्ये अशी गाडी फक्त बाल्की यांच्याकडे असल्याचं कळतं. त्यामुळे आपली ही गाडी बाल्की मुंबईच्या रस्त्यांवर मिरवत असतात.
'लंडन टॅक्सी'तून प्रवास
बॉलिवूडस्टार्सकडे असलेल्या आलिशान गाड्या हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण, जर कुणी नेहमी टॅक्सीमधून फिरत असेल तर? थोडं आश्यर्च वाटलं ना? होय, हे खरं आहे. प्रसिद्ध फिल्ममेकर आर बालकी यांच्याकडे 'लंडन टॅक्सी' ही लंडन शहरातली आयकॉनिक गाडी आहे.
Maharashtra Times 12 Feb 2018, 10:08 am