'घाडगे अँड सून'मधली अमृता, म्हणजेच भाग्यश्री लिमयेचं टोपणनाव माहितीय? घर असो वा सेट…तिचे सगळे मित्र-मैत्रिणी तिला प्रेमानं ‘सोनू’ म्हणतात. सध्या सगळीकडे 'सोनू साँग'चा ट्रेंड दिसून येत असल्यानं तिच्यासाठी हे फार गमतीशीर झालंय. इतर कुणाला असो वा नसो, या सोनूवर मात्र सगळ्यांनाच भरवसा हाय. सोशल मीडियावरील वाढत्या लोकप्रियतेतून भाग्यश्रीचा अभिनय प्रेक्षकांना आवडतोय हे लक्षात येतंय.
'सोनू'वर भरवसा हाय
'घाडगे अँड सून'मधली अमृता, म्हणजेच भाग्यश्री लिमयेचं टोपणनाव माहितीय? घर असो वा सेट…तिचे सगळे मित्र-मैत्रिणी तिला प्रेमानं ‘सोनू’ म्हणतात. सध्या सगळीकडे 'सोनू साँग'चा ट्रेंड दिसून येत असल्यानं तिच्यासाठी हे फार गमतीशीर झालंय.
Maharashtra Times 21 Sep 2017, 12:47 am