सध्या गरोदर असल्यानं उर्मिला कानेटकर-कोठारे तिच्या फिटनेसची खास काळजी घेतेय. तिनं त्यासाठी योगाभ्यासाची मदत घ्यायचं ठरवलंय. त्यासाठी तिनं स्वतःची एक टीमही तयार केली आहे म्हणे. यातला तिचा जोडीदार म्हणजे नवरा आदिनाथ असेल असं वाटलं असेल तुम्हाला. पण तिच्या या परफेक्ट टीमचा पार्टनर म्हणजे तिचं बाळ आहे. प्रत्येक श्वास आपल्याला बाळाच्या आणखीन जवळ नेत असल्याचं उर्मिला सोशल मीडियावर म्हणते.
परफेक्ट पार्टनर
पण तिच्या या परफेक्ट टीमचा पार्टनर म्हणजे तिचं बाळ आहे. प्रत्येक श्वास आपल्याला बाळाच्या आणखीन जवळ नेत असल्याचं उर्मिला सोशल मीडियावर म्हणते.
Maharashtra Times 12 Oct 2017, 12:19 am