बॉलिवूडस्टार वरुण धवनचा अभिनेत्री तबूसोबतच एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर होतोय. यामागे एक खास कनेक्शन आहे. हे कारण म्हणजे त्याचा आगामी सिनेमा 'जुडवा २'. तबू पहिल्या ‘जुडवा’ सिनेमात पडद्यावर दिसली नसली तरी तिनं यात काम केलंय. कसं? तर जुन्या सिनेमात अभिनेत्री रंभासाठी तिनं आवाज दिला होता. हे फार कमी लोकांना माहित होतं. खुद्द वरुणनं ही माहिती दिलीय.
जुडवा कनेक्शन
कसं? तर जुन्या सिनेमात अभिनेत्री रंभासाठी तिनं आवाज दिला होता. हे फार कमी लोकांना माहित होतं. खुद्द वरुणनं ही माहिती दिलीय.
Maharashtra Times 20 Sep 2017, 12:50 am