अ‍ॅपशहर

एकदम चिडीचूप

एकदम चिडीचूप हा फोटो पाहिल्यावर तुमच्या डोक्यात विचार आला असेल, काय आहे हे? कुठल्या सिनेमातलं किंवा टीव्ही मालिकेतलं तर हे दृश्य नाही ना? तर तसं ...

Maharashtra Times 25 Apr 2018, 5:00 am

एकदम चिडीचूप

हा फोटो पाहिल्यावर तुमच्या डोक्यात विचार आला असेल, काय आहे हे? कुठल्या सिनेमातलं किंवा टीव्ही मालिकेतलं तर हे दृश्य नाही ना? तर तसं नाही. अभिनेत्री केतकी चितळेनं हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. ती खूप बोलते म्हणून, तिच्या डीओपीनं तिच्या तोंडावर पट्टी लावलीय म्हणे, जेणेकरुन ती जरा शांत बसेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज