अ‍ॅपशहर

लग्नाचा जल्लोष

फोटो पाहून, हा कसला जल्लोष चाललाय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, हा आहे कपिल शर्माच्या लग्नाचा जल्लोष. बॉलिवूडमध्ये सध्या लग्न सोहळ्यांची हवा आहे.

Maharashtra Times 12 Dec 2018, 6:59 am
फोटो पाहून, हा कसला जल्लोष चाललाय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, हा आहे कपिल शर्माच्या लग्नाचा जल्लोष. बॉलिवूडमध्ये सध्या लग्न सोहळ्यांची हवा आहे. अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. कपिलही गिन्नी चतरथशी विवाहबद्ध होतोय. लग्नाच्या आदल्या दिवशी कपिलच्या मित्रांनी एकत्र येऊन धमाल केली. त्याचा खास मित्र कृष्णा अभिषेकनं त्या क्षणाचा हा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज