अ‍ॅपशहर

करणसोबत वन्समोअर

बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगचे अनेक चाहते आहेत निर्माता-दिग्दर्शक करण जोहरही त्याच्या प्रेमात आहे रणवीरच्या अभिनयाचा करण अक्षरश: दिवाना आहे...

Maharashtra Times 28 Jun 2018, 4:27 pm
बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगचे अनेक चाहते आहेत. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरही त्याच्या प्रेमात आहे. रणवीरच्या अभिनयाचा करण अक्षरश: दिवाना आहे. त्यामुळे रणवीरसोबत काम करण्यासाठी तो नेहमीच उत्सुक असतो. त्याच्या एका आगामी सिनेमासाठी करण प्रेझेंटरच्या भूमिकेत दिसेल. लवकरच त्या चित्रपटाची घोषणा करण्यात येणार असल्याचं समजतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ranveer-singh

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज