अ‍ॅपशहर

झोप अनावर होते तेव्हा...

दिवस-रात्र चालणाऱ्या शूटिंगमुळे कलाकारही दमतात. काही वेळा त्यांनाही झोप अनावर होते. एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान संकर्षण कऱ्हाडेची सहकलाकार कौमुदी अशीच खूप दमली होती.

Maharashtra Times 17 May 2018, 2:44 pm
दिवस-रात्र चालणाऱ्या शूटिंगमुळे कलाकारही दमतात. काही वेळा त्यांनाही झोप अनावर होते. एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान संकर्षण कऱ्हाडेची सहकलाकार कौमुदी अशीच खूप दमली होती. उभ्याउभ्याच काही वेळा तिचे डोळे मिटत होते. संकर्षणनं तिचा फोटो काढून इन्स्टावर पोस्ट केला. त्या फोटोखाली त्यानं गमतीदार ओळही लिहिली होती 'नाईट शिफ्टला सहकलाकार जेव्हा उभ्या-उभ्या झोपतात आणि त्यांना अचानक कळतं की आपला फोटो काढला जातोय'
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sankarshan-Karhade

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज