बाळूमामांचं बालपण आता संपणार आहे. 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या लोकप्रिय मालिकेची कथा काही वर्षांनी पुढे सरकरणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये बाळूमामा मोठे झालेले दिसतील. लहानग्या बाळूमामाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या समर्थ पाटील या छोट्या अभिनेत्यानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. मोठे बाळूमामा म्हणून अभिनेता सुमित पुसावळे प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुमितनं याआधी काही मालिकांमध्ये काम केलं आहे. आता बाळूमामांची भूमिका तो कशी साकारेल याकडे सर्वांचं लक्ष असेल.
मोठे बाळूमामा कोण?
बाळूमामांचं बालपण आता संपणार आहे. 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या लोकप्रिय मालिकेची कथा काही वर्षांनी पुढे सरकरणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये बाळूमामा मोठे झालेले दिसतील.
MT 11 May 2019, 1:15 pm