या जगात फक्त दोनच व्यक्ती आहेत ज्या बाहुबलीला मारू शकतात. एक कटप्पा आणि दुसरा वरुण धवन. तुम्ही म्हणाल, हे काय नवीन? तर वरुण चक्क प्रभासच्या पाठीत तलवार खुपसताना दिसत आहे. झालं असं की निर्माता करण जोहरनं ‘बाहुबली २’च्या यशानिमित्त एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. त्या पार्टीनंतर वरुणनं इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला. कटप्पानं बाहुबलीला मारल्याच्या सीनची आठवण करुन देणारा हा फोटो खूप व्हायरल होतोय.
कटप्पानंतर वरुणच
त्या पार्टीनंतर वरुणनं इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला. कटप्पानं बाहुबलीला मारल्याच्या सीनची आठवण करुन देणारा हा फोटो खूप व्हायरल होतोय.
Maharashtra Times 22 Jun 2017, 12:31 am