आदर्श शिंदेची लोकप्रियता कमाल आहे. अनेक मराठी चित्रपटांमधून त्याचा आवाज कानांवर पडला आहे. अलीकडेच त्यानं 'संभळंग ढंभळंग' हे गाणं एका अल्बमसाठी गायलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात ते जोरदार चाललंही. आता हे गाणं आंतरराष्ट्रीय पातळीवरही गाजणार आहे. जगप्रसिद्ध स्विस रेडिओच्या एका चॅनेलवर ऐकवण्यासाठी हे गाणं मागवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात तर त्याचा आवाज घुमतोय. पण, आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही ते गाजणार आहे.
परदेशातही गाजणार
आदर्श शिंदेची लोकप्रियता कमाल आहे अनेक मराठी चित्रपटांमधून त्याचा आवाज कानांवर पडला आहे...
Maharashtra Times 24 May 2018, 4:00 am