गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'शिकारी' या मराठी चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्री नेहा खाननं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. पण त्यानंतर ती कोणत्या चित्रपटात दिसली नाही. तर नेहाच्या चाहत्यांनो, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ती लवकरच एका बॉलिवूटपटात झळकणार असल्याचं कळतंय. यात ती अभिनेता शर्मन जोशीसोबत स्क्रीन शेअर करेल. त्यामुळे तिचं पात्र काय असेल याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
हिंदीत झळकणार?
गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'शिकारी' या मराठी चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्री नेहा खाननं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं...
30 11 Feb 2019, 11:44 pm