सर्वच कलाकारांना आता वेबसीरिजचं आकर्षण वाटू लागलंय. अभिनेता पुनीत मल्होत्रा आगामी 'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटामध्ये झळकणार आहे. त्यातल्या भूमिकेसाठी तो मेहनत घेतो आहे. पण, त्याबरोबरच तो एका वेबसीरिजमध्येही काम करणार आहे म्हणे. अलीकडेच तो वांद्र्यातल्या एका बड्या हॉटेलमध्ये चित्रीकरण करत होता. ते त्याच्या आगामी वेबसीरिजचंच असल्याचं बोललं जातंय.
वेबसीरिजमध्येही चमकणार?
सर्वच कलाकारांना आता वेबसीरिजचं आकर्षण वाटू लागलंय अभिनेता पुनीत मल्होत्रा आगामी 'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटामध्ये झळकणार आहे...
Maharashtra Times 12 Oct 2018, 4:00 am