अ‍ॅपशहर

आधी काम, मग पार्टी

काहीही झालं, तरी कामाला प्राधान्य असा फंडा काही नवीन कलाकारांनी ठेवला आहे. 'लागीरं झालं जी'मधली शीतली, म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर ही अशाच कलाकारांपैकी एक. साताऱ्यामध्ये या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. एका पार्टीसाठी ती मुंबईमध्ये आली होती. पण, दिवस-रात्र शूटिंग पूर्ण करून ती साताऱ्याहून मुंबईमध्ये आली.

Maharashtra Times 11 Oct 2018, 4:06 pm
काहीही झालं, तरी कामाला प्राधान्य असा फंडा काही नवीन कलाकारांनी ठेवला आहे. 'लागीरं झालं जी'मधली शीतली, म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर ही अशाच कलाकारांपैकी एक. साताऱ्यामध्ये या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. एका पार्टीसाठी ती मुंबईमध्ये आली होती. पण, दिवस-रात्र शूटिंग पूर्ण करून ती साताऱ्याहून मुंबईमध्ये आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम work first then the party says shivani bawkar
आधी काम, मग पार्टी

मुंबईत आल्यावरही तिनं पुन्हा एक शूट केलं. मग नंतरच तिनं त्या पार्टीला हजेरी लावली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज