अभिनेत्री यामी गौतमनं कामामधून आठ दिवसांची सुट्टी घेतली आहे. तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? तर, तिनं चार वर्षांनंतर अशी मोठी सुट्टी घेतलीय म्हणे. आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा ब्रेक घेऊन तिनं मालदीव गाठलंय. त्यासाठी तिनं खूप आधीपासून नियोजन केलं होतं. यामी म्हणते, ‘ही ट्रिप माझ्यासाठी खास आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासारखं दुसरं सुख नसतं. तिथे पाण्यातले साहसी क्रीडाप्रकार करण्यासाठी मी उत्सुक आहे.’
चार वर्षांनंतर सुट्टी
‘ही ट्रिप माझ्यासाठी खास आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासारखं दुसरं सुख नसतं. तिथे पाण्यातले साहसी क्रीडाप्रकार करण्यासाठी मी उत्सुक आहे.’
Maharashtra Times 9 Jun 2017, 12:45 am