सिनेमामध्ये हिरो किंवा हिरोइननं गाणी गाणं हे नवीन नाही. पण टीव्ही मालिकेत मात्र अपवादानंच हे घडतं. ‘फुलपाखरु’मधून तरुणाईचा आवडता झालेला अभिनेता यशोमान आपटेनं एक गाणं गायलं आहे. सध्या मालिकेत रोमँटिक ट्रॅक सुरू असल्यानं हे गाणं खास संगीतबद्ध करण्यात आलं. ‘मला प्रयोग करायला आवडतात. त्यामुळे गाण्याचा हा प्रयत्न मी करून पाहिला. यासाठी कीर्ती किल्लेदारची मदत झाली’, असं त्यानं याबाबत सांगितलं.
गाणंही गायला
‘मला प्रयोग करायला आवडतात. त्यामुळे गाण्याचा हा प्रयत्न मी करून पाहिला. यासाठी कीर्ती किल्लेदारची मदत झाली’, असं त्यानं याबाबत सांगितलं.
Maharashtra Times 14 Jul 2017, 12:41 am