राजकुमार हिरानी यांचा 'संजू' हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातला काही भाग मुद्दामहून घेतलेला नाही अशी कबुली खुद्द राजकुमार हिरानी यांनी दिली आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित सिनेमा असल्याचं सांगितलं जात असलं, तरी त्यात काही गोष्टी घेण्यात आल्या नाहीत. संजू बाबाला सहानुभूती मिळवून देण्यासाठी तो भाग घेतला गेला नाही असं हिरानी यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.
होय, मु्द्दामच
राजकुमार हिरानी यांचा 'संजू' हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला...
Maharashtra Times 15 Sep 2018, 4:00 am