यो यो हनी सिंगचे चाहते जगभरात आहेत. तो मात्र कुणाचा चाहता आहे माहितीय? याचं उत्तर आहे रोहित आणि मधुकांत. हे दोघं हनी सिंगचे सगळ्यात जवळचे मित्र आहेत. त्यानं स्वतः असं सोशल मीडियावर जाहीर केलंय. 'या दोघांनी मला खूप मदत केली आहे. दोस्ती म्हणजे काय हे त्यांनी मला शिकवलंय. मी त्यांचा फॅन आहे. यारी झिंदाबाद!', असं तो लिहितो.
यारी जिंदाबाद
'या दोघांनी मला खूप मदत केली आहे. दोस्ती म्हणजे काय हे त्यांनी मला शिकवलंय. मी त्यांचा फॅन आहे. यारी झिंदाबाद!', असं तो लिहितो.
Maharashtra Times 9 Aug 2017, 12:54 am