अ‍ॅपशहर

योयोची प्रेरणा

'मला माहित असलेलं सगळ्यात मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे वडील सरदार सरबजीत सिंह. तेच माझी प्रेरणा आहेत' अशा शब्दांत यो योनं आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. तसंच त्यानं एक लहानपणीचा फोटोही शेअर केलाय.

Maharashtra Times 21 Jun 2017, 12:14 am
काही दिवसांपासून बॉलिवूडमधून गायब झालेला प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग परत एकदा चर्चेत आलाय. आजवर मिळालेल्या यशाचं संपूर्ण श्रेय तो त्याच्या वडिलांना देतो. आजवरच्या सगळ्या हिट गाण्यांची प्रेरणा ही मला वडिलांकडून मिळाल्याचं तो सांगतो. 'मला माहित असलेलं सगळ्यात मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे वडील सरदार सरबजीत सिंह. तेच माझी प्रेरणा आहेत' अशा शब्दांत यो योनं आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. तसंच त्यानं एक लहानपणीचा फोटोही शेअर केलाय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज