'हासिल' मालिकेच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेता झायेद खान छोट्या पडद्यावर एका नव्या इनिंगसाठी सज्ज झालाय. त्याला यश मिळावं यासाठी त्याच्यासह बहीण फराह अली खानही मेहनत घेतेय. झायेदच्या या मालिकेत एक सीन होता. बंधुप्रेमाखातर तिनं मालिकेतल्या त्या सीनसाठी एक खास अंगठी डिझाइन केली म्हणे. ही अंगठी जवळपास लाख रुपयांची असल्याचं कळतं.
लाखमोलाची अंगठी
बंधुप्रेमाखातर तिनं मालिकेतल्या त्या सीनसाठी एक खास अंगठी डिझाइन केली म्हणे. ही अंगठी जवळपास लाख रुपयांची असल्याचं कळतं.
Maharashtra Times 13 Nov 2017, 12:59 am