अ‍ॅपशहर

ईशाच्या घरी आली 'नन्ही परी'

अभिनेत्री ईशा देओल आणि उद्योजक भरत तख्तानी यांच्या घरी एका छोट्या परीचं आगमन झालंय. आज सकाळीच हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ईशानं एका गोंडस मुलीला जन्म दिला. एप्रिलमध्ये ईशाच्या गरोदरपणाचं वृत्त समोर आलं होतं. त्यांनतर तिनं स्वत: सोशल साइट्सवर तिचे गर्भावस्थेतील फोटो पोस्ट केले होते.

Maharashtra Times 23 Oct 2017, 3:24 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम esha deol and her husband bharat takhtani welcomed their baby girl
ईशाच्या घरी आली 'नन्ही परी'


अभिनेत्री ईशा देओल आणि उद्योजक भरत तख्तानी यांच्या घरी एका छोट्या परीचं आगमन झालंय. आज सकाळीच हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ईशानं एका गोंडस मुलीला जन्म दिला.

एप्रिलमध्ये ईशाच्या गरोदरपणाचं वृत्त समोर आलं होतं. त्यांनतर तिनं स्वत: सोशल साइट्सवर तिचे गर्भावस्थेतील फोटो पोस्ट केले होते. अलीकडंच ईशाच्या डोहाळे जेवणाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ईशानं फॅशन डिझायनर नीता लुल्लानं डिझाइन केलेला लेहंगा परिधान करून पती भरतसोबत फेरेही घेतले होते.


हेमा मालिनी आणि धर्मेद्र पुन्हा एकदा आजी-आजोबा झाले आहेत. हेमा मालिनी यांची छोटी मुलगी आहाना हिनं दोन वर्षांपूर्वी मुलाला जन्म दिला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज