मुंबई:
सलमान खानच्या 'नोटबुक' चित्रपटातील 'नई लगदा' हे पहिलं गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. सलमाननं ट्विटरच्या माध्यमातून हे गाणं आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलं.
बॉलिवूडच्या दबंग खाननं हे गाणं ट्विट करताच त्याच्या अनेक चाहत्यांनी हे गाणं शेअर केलं. अक्षय त्रिपाठीनं हे गाणं लिहिलं असून विशाल मिश्रानं गायलं आहे.
'नोटबुक' चित्रपटातून मोहनीश बहल याची मुलगी प्रनूतन आणि जहीर इकबाल यांना सलमान लाँच करत आहे. सलमान खान या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.