अ‍ॅपशहर

‘इफ्फी’वर बहिष्कार टाकाः शबाना आझमी

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना येत असलेल्या धमक्यांविरोधात सर्व कलाकारांनी एकत्र येत ‘इफ्फी’वर बहिष्कार टाकावा, असं आवाहन अभिनेत्री शबाना आझमी यांनी केलं आहे.

Maharashtra Times 20 Nov 2017, 9:13 am
मुंबईः दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना येत असलेल्या धमक्यांविरोधात सर्व कलाकारांनी एकत्र येत ‘इफ्फी’वर बहिष्कार टाकावा, असं आवाहन अभिनेत्री शबाना आझमी यांनी केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shabana azmi urges film industry to boycott iffi
‘इफ्फी’वर बहिष्कार टाकाः शबाना आझमी


एकीकडे ‘पद्मावती’ चित्रपटाला देशभरातून विरोध होत आहे, चित्रपटातील कलाकारांना, दिग्दर्शकाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तर दुसरीकडे मात्र गोव्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) तयारी जोरात सुरू आहे. हे चित्र पाहून आपला सांस्कृतिक विनाश होत असल्याची खंत वाटत असल्याचे सांगत त्यांनी ‘पद्मावती’चे समर्थन केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज