अ‍ॅपशहर

श्रद्धा फरहानसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये!

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांच्यात जवळीक असल्याची चर्चा आहे. आता तर श्रद्धाने फरहानसाठी तिचं राहतं घरही सोडलं आहे. दोन मुलांचा बाबा असलेल्या फहरानसोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते आहे.

Maharashtra Times 31 Dec 2016, 6:31 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shraddha kapoor moves in with farhan
श्रद्धा फरहानसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये!


गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांच्यात जवळीक असल्याची चर्चा आहे. आता तर श्रद्धाने फरहानसाठी तिचं राहतं घरही सोडलं आहे. दोन मुलांचा बाबा असलेल्या फहरानसोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते आहे.

फरहानचं श्रद्धासोबत अफेअर असल्याची कुणकुण लागल्याने फरहान आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्याची चर्चा होती. यानंतर काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला.

फरहानच्या शेजाऱ्यांनी श्रद्धाला त्याच्या घरी पाहिल्यानंतर ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. ही गोष्ट श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांना समजताच ते तातडीने फरहानच्या घरी पोहोचले आणि त्यांनी श्रद्धाला पुन्हा घरी येण्यास सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज