अ‍ॅपशहर

'जीव झाला येडापिसा'चं शुटिंग पुन्हा सुरू

गेल्या आठवड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांवर आस्मानी संकट कोसळलं. त्यामुळं तिथलं जनजीवन देखील विस्कळीत झालं होतं. पूर ओसरल्यानंतर आता जनजीवन पूर्ववत आहे. त्यासाठी सर्वजण प्रयत्न करताना दिसून येतोय. याचा फटका मालिकांना देखील बसला होता. 'जीव झाला येडापिसा' या मालिकेचं सांगलीत होणारं चित्रीकरण देखील थांबवावं लागलं होतं. आता मालिकेचं शुटिंग पूर्वीप्रमाणे सुरू असून प्रेक्षकांनी नवीन एपिसोड लवकरच पाहायला मिळणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Aug 2019, 3:30 pm
सांगली: गेल्या आठवड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांवर आस्मानी संकट कोसळलं. त्यामुळं तिथलं जनजीवन देखील विस्कळीत झालं होतं. पूर ओसरल्यानंतर आता जनजीवन पूर्ववत आहे. त्यासाठी सर्वजण प्रयत्न करताना दिसून येतोय. याचा फटका मालिकांना देखील बसला होता. 'जीव झाला येडापिसा' या मालिकेचं सांगलीत होणारं चित्रीकरण देखील थांबवावं लागलं होतं. आता मालिकेचं शुटिंग पूर्वीप्रमाणे सुरू असून प्रेक्षकांनी नवीन एपिसोड लवकरच पाहायला मिळणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jiv zala yeda pisa shooting start again
'जीव झाला येडापिसा'चं शुटिंग पुन्हा सुरू


पूरस्थितीत मालिकेच्या सर्व सदस्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. तसंच शुटिंगही थांबवण्यात आलं होतं. त्यामुळं प्रेक्षकांना मालिकेचे जूनेच एपिसोच दाखवण्यात आले.

पंरतू येत्या सोमवारपासून म्हणेजच १९ ऑगस्टपासून मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. अगदी कमी वेळात ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून या मालिकेत संवादही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज