अ‍ॅपशहर

हंग कर्ड सँडविच, जाणून घ्या पौष्टिक रेसिपी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2020, 1:26 pm
  • 25mTotal Time
  • 10mPrep Time
  • 117Calories
नाश्त्यामध्ये आपण पराठा, पोळी भाजी व्यतिरिक्त ‘हंग कर्ड सँडविच’चाही समावेश करू शकता. हा एक पौष्टिक पदार्थ आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये कॅलरीचे प्रमाण देखील कमी असते. वेगवेगळ्या भाज्या आणि दह्यापासून हे हेल्दी सँडविच तयार केले जातं. भूक मिटवण्यासाठी हा एक पौष्टिक पर्याय आहे. नाश्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर जंक फूड खाण्याऐवजी हंग कर्ड सँडविचचा आस्वाद आपण घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया या पौष्टिक पदार्थाची सोपी रेसिपी….
Serving: 2

महत्त्वाची सामग्री

  • 4 slices Grocery Store
  • 1/4 कप Fresh produce
  • 3/4 आवश्यकतेनुसार Grocery Store
  • 1/4 आवश्यकतेनुसार Grocery Store
  • 3/4 कप Fresh produce
  • 1/4 कप Fresh produce

How to make: हंग कर्ड सँडविच, जाणून घ्या पौष्टिक रेसिपी

Step 1: दही फेटून घ्या

एका मोठ्या गाळणीवर एक स्वच्छ कापड घ्या आणि त्यामध्ये दही दोन तासांसाठी ठेवा. दह्यातील अतिरिक्त काढण्यासाठी ही प्रक्रिया करावी. गाळणीखाली एक वाटी ठेवा म्हणजे दह्यातील पाणी त्यात जमा होईल. यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये दही फेटून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम how to make hung curd sandwich at home in marathi
हंग कर्ड सँडविच, जाणून घ्या पौष्टिक रेसिपी


Step 2: सर्व सामग्री बाउलमध्ये एकत्र घ्या

आता बाउलमध्ये मक्याचे दाणे, चिरलेली कोबी, चिरलेलं गाजर आणि चिरलेली शिमला मिरची घाला व सर्व सामग्री नीट मिक्स करा. यानंतर पिठी साखर, मीठ मिरपूड देखील घाला.



Step 3: ब्रेडच्या कडा कापा

यानंतर ब्रेडच्या कडा कापून घ्या. सँडविचसाठी तयार केलेलं मिश्रण ब्रेडवर पसरवा. मिश्रणावर आणखी एक ब्रेड स्लाइस ठेवा. सँडविच मध्यातून कापा आणि सर्व्ह करा.



Step 4: हंग कर्ड सँडविचचा आस्वाद घ्या

आपण ब्रेड टोस्ट करूनही



Step 5: हंग कर्ड सँडविच रेसिपी : पाहा संपूर्ण व्हिडीओ

undefined

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज